Covid-19 Update in Mumbai: मुंबईत आज पुन्हा 400 हून अधिक कोरोनाग्रस्तांची भर; 9 जणांचा मृत्यू

मुंबईत आज पुन्हा 400 हून अधिक कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 611 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

मुंबईत आज पुन्हा 400 हून अधिक कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. 413 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 611 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement