Covid-19 Update in Mumbai: मुंबई मध्ये आज 400 हून अधिक कोरोनाबाधितांची नोंद; 6 रुग्णांचा मृत्यू

आतापर्यंत मुंबईत 7,30,714 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून शहराचा रिकव्हरी रेट 97% इतका आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

मुंबई मध्ये आज 400 हून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 531 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या शहरात 4227 सक्रीय रुग्ण आहेत.

पहा मुंबईतील आजचे कोरोना अपडेट्स:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement