Coronavirus In Mumbai: मुबंईत आज 3879 नव्या रुग्णांची वाढ, 77 मृत्युची नोंद

मुंबईत वाढणारी कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत असल्याचे चिन्ह दिसत आहेत.

मुंबईत आज 3 हजार 3879 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 77 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement