मुंबईत आज 3 हजार 3879 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 77 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली आहे. ट्वीट-
५ मे, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण - ३८७९
२४ तासात बरे झालेले रुग्ण - ३६८६
बरे झालेले एकूण रुग्ण - ५९८५४५
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९०%
एकूण सक्रिय रुग्ण- ५१४७२
दुप्पटीचा दर- १२३ दिवस
कोविड वाढीचा दर (२८ एप्रिल-४ मे)- ०.५४%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)