Covid-19 Update in Mumbai: मुंबई मध्ये आज आढळले 373 नवे कोरोना रुग्ण; 4 जणांचा मृत्यू

मुंबईत आतापर्यंत 7,27,627 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून शहराचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये आज आढळले 373 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 543 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 4853 सक्रीय रुग्ण आहेत.

पहा आजचे कोरोना अपडेट्स:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement