Covid-19 Update in Mumbai: मुंबई मध्ये मागील 24 तासांत कोरोनामुळे एकही मृत्यू नाही; 367 नव्या रुग्णांची नोंद
सध्या मुंबईत 5030 सक्रीय रुग्ण असून शहराचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे. आतापर्यंत मुंबईत 7,27,084 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. मागील 24 तासांत शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. 367 नव्या कोरोना रुग्णंची नोंद झाली असून 518 रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
मुंबई मधील आजची कोरोना आकडेवारी:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement