Coronavirus in Mumbai: मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ! 3062 नव्या रुग्णांसह 10 जणांचा मृत्यू
मुंबईत आज 3062 नव्या कोविड-19 रुग्णांची नोंद झाली असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत आज 3062 नव्या कोविड-19 रुग्णांची नोंद झाली असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1334 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
एकूण रुग्णसंख्या- 3,55,897
कोरोनावर मात केलेल्यांची संख्या- 3,23,281
मृतांचा आकडा- 11,565
सक्रीय रुग्ण- 20,140
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement