Covid-19 Update in Mumbai: आज मुंबई मधील कोरोना रुग्णसंख्येत घट; 300 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईतील एकूण 7,31,065 रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे बरे झाले असून शहराचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

मुंबई मधील कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली दिसून येत आहे. आज  276 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 351 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 4144 सक्रीय रुग्ण आहेत.

मुंबई मधील आजची कोरोना आकडेवारी:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement