Coronavirus Cases in Mumbai: मुंबईत गेल्या 24 तासात 27 नवे कोरोना रुग्ण

दिलासादायक म्हणजे गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही.

Coronavirus | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Coronavirus Cases in Mumbai: मुंबईत गेल्या 24 तासात 27 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 298 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दिलासादायक म्हणजे गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement