मुंबई मध्ये आज 259 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 281 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
२१ ऑगस्त, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/h0NXQGTYQG
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)