COVID 19 Cases in Mumbai: मुंबई मध्ये मागील 24 तासांत 2510 नवे कोरोनारूग्ण; 1 मृत्यू

सध्या शहरामध्ये 8060 जणांवर कोविड 19 चे उपचार देखील सुरू आहेत.

COVID19 Ward (Photo Credits: PTI)

मुंबई मध्ये मागील 24 तासांत 2510 नवे कोरोनारूग्ण समोर आले आहेत तर  1 मृत्यू झाल्याची नोंद पालिकेने आज दिली आहे. 251  जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे.  बरे झालेल्या रुग्णांचा दर 97%  आहे तर सध्या शहरामध्ये 8060 जणांवर कोविड 19 चे उपचार देखील सुरू आहेत.

BMC Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement