Mumbai: मुंबईत गेल्या 24 तासात 208 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 3 मृत्यू

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 208 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement