Coronavirus in Mumbai: मुंबई मधील कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज घट; 36 रुग्णांचा मृत्यू

मुंबई मधील कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज घट झाल्याचे पाहायला मिळाले. 1266 नव्या कोविड-19 रुग्णांसह 36 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मुंबई मधील कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज घट झाल्याचे पाहायला मिळाले. 1266 नव्या कोविड-19 रुग्णांसह 36 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 855 रुग्णांना कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज मिळाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now