Coronavirus in Mumbai: मुंबई मध्ये मागील 24 तासांत कोरोनाचे 4966 नवे रुग्ण; 78 जणांचा मृत्यू

5300 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

मुंबई मध्ये मागील 24 तासांत कोरोनाचे 4966 नवे रुग्ण आढळून आले असून 78 जणांचा मृत्यू झाला आहे. 5300 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.