Mumbai Rape & Murder Case: कुर्ला परिसरात 20 वर्षीय महिलेवर बलात्कार करून हत्या; दोन आरोपींना अटक- Mumbai Police
कुर्ला (Kurla) परिसरात एका 20 वर्षीय महिलेवर एका अज्ञात व्यक्तीने बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादाक घटना घडली आहे
मुंबईतील (Mumbai) कुर्ला (Kurla) परिसरात एका 20 वर्षीय महिलेवर एका अज्ञात व्यक्तीने बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादाक घटना घडली आहे. महिलेचा मृतदेह एका रिकाम्या इमारतीत आढळून आला. आयपीसीच्या कलम 376 आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेची ओळख पटवण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. शवविच्छेदन अहवालात लैंगिक अत्याचाराचे पुरावे मिळाले आहेत. आता मुंबई पोलिसांनी सांगितले आहे की, विनोबा भावे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांची चौकशी केली जात आहे. हे दोघेही पीडितेच्या ओळखीचे होते.
#UPDATE Rape & murder of a 20-year-old girl in Mumbai's Kurla | Two accused arrested by Vinoba Bhave Police. They are being questioned. Both of them were known to the victim: Mumbai Police
— ANI (@ANI) November 27, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2021 10:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

