Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाचा हलका शिडकाव, उकाड्याने हैरान नागरिक सुखावले; सोशल मीडियावर नेटीझन्स रोमँटीक

या पावसानंतर ट्विटरवर #MumbaiRains हा हॅशटॅग ट्रॅण्ड करताना दिसला.

Mumbai Rain (Image Credit - ANI Twitter)

गरमीने हैराण झालेल्या मुंबईकरांना (Mumbai) आज सकाळी पडलेल्या पावसाने (Rain) सुखावला आहे. आज मुंबईत पावसाची सुरुवात ही पावसाने झाली. मान्सून पुर्वमुळे मुंबईच्या तापमानात थोडीशी घट झाली आहे. मुंबईकरांनी या पावसामुळे सोशल मिडीयावर (Social Media) आनंद व्यक्त करताना दिसले. या पावसानंतर ट्विटरवर #MumbaiRains हा हॅशटॅग ट्रॅण्ड करताना दिसला.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now