Landslide in Chunabhatti: चुनाभट्टी परिसरामध्ये कोसळली दरड; 3 घरांचं नुकसान 2 जण जखमी

मुंबई मध्ये आज सलग दुसर्‍या दिवशी पाऊस कोसळत आहे.

मुंबई मध्ये आज सलग दुसर्‍या दिवशी पाऊस कोसळत आहे. दरम्यान जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचं सत्र सुरू आहे. चुनाभट्टी परिसरात आज दरड कोसळून 3 घरांचं नुकसान  झाल्याची बाब समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये 2 जण जखमी आहेत. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल हजर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement