Mumbai Rains: मुंबईत मान्सून पूर्व पावसाला सुरुवात; पश्चिम उपनगरांत पावसाच्या हलक्या सरी

Rainfall | Image used for representational purpose | (Photo Credits: @NarimanPatel/ Twitter)

मान्सून दाखल होण्यास अजून काहीसा अवधी असला तरी मुंबईत ढगाळ वातावरणासह मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाने त्रासलेल्या मुंबईकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. सांताक्रूझ पश्चिमेकडील ही दृश्यं आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement