Mumbai Rain Update: मुंबईमध्ये अंशतः ढगाळ आकाश; हलक्या पावसाची शक्यता- BMC
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, शहरात अंशतः ढगाळ आभाळ असून, हलक्या पावसाची शक्यता आहे.
सोमवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे, मुंबई (काही भागात), नाशिक, पालघर, जळगाव, धुळे, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर येथे हलका पाऊस झाला. आता बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, शहरात अंशतः ढगाळ आभाळ असून, हलक्या पावसाची शक्यता आहे. अधूनमधून जोरदार वारे 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहतील.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement