Mumbai Rain Forecast: मुंबई आणि उपनगरांमध्ये आज सौम्य ते मध्यम पावसाची शक्यता
मुंबई आणि उपनगरांमध्ये आज सौम्य ते मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती मुंबई महापालिकेने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये आज सौम्य ते मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती मुंबई महापालिकेने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. तसंच मागील 24 तासांत मुंबई शहरात 2.60 मिमी पावसाची नोंद झाली असून पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये अनुक्रमे 1.44 मिमी आणि 2.26 मिमी पाऊस झाला आहे. त्याचबरोबर आजची भरती-ओहोटीची वेळही सांगण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement