Mumbai Power Outage: खार, वांद्रे परिसरात Double Cable Fault मुळे खंडीत वीजपुरवठा काही भागात पुन्हा सुरळीत 3 सबस्टेशन मध्ये अद्यापही काम सुरू

खार-वांद्रे परिसरामध्ये 3 सबस्टेशनसाठी (दुरुस्ती) काम सुरू आहे जे काही वेळात पूर्ववत केले जाईल असे सांगण्यात आले आहे.

Electricity | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबईच्या खार, वांद्रे परिसरात double cable fault मुळे आज सकाळी बत्ती गुल झाली होती.  खंडीत वीजपुरवठा काही भागात पुन्हा सुरळीत झाला असून 3 सबस्टेशन मध्ये अद्यापही काम सुरू असल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने Adani Electricity Mumbai sources च्या हवाल्याने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement