मुंबईच्या खार, वांद्रे परिसरात double cable fault मुळे आज सकाळी बत्ती गुल झाली होती. खंडीत वीजपुरवठा काही भागात पुन्हा सुरळीत झाला असून 3 सबस्टेशन मध्ये अद्यापही काम सुरू असल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने Adani Electricity Mumbai sources च्या हवाल्याने दिली आहे.
Mumbai Power Outage | There was a double cable fault in Khar-9 substations b/w Khar &Bandra were affected, early this morning. 6 substations have been restored.(Repairing) work underway for remaining 3 substations which'll be restored in some time:Adani Electricity Mumbai sources
— ANI (@ANI) April 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)