Mumbai- Postman Attacked By Dog Video: मुंबईत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; पवई मध्ये पोस्टमन वर हल्ला (Watch Video)

Stray Dog Attack| Twitter

मुंबई मध्ये माणसांवर भटक्या कुत्र्यांचे होणारे हल्ले वाढत चालले आहेत. यामध्ये Venus Building Suncity complex Powai मधील एक व्हिडिओ समोर आला आहे. येथे 5 कुत्र्यांनी एका पोस्टमन वर हल्ला केला आहे. सुदैवाने जवळच असलेला गार्ड त्याच्या मदतीला आला आणि तो कुत्र्याच्या तावडीतून सुटला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडीयावर वायरल होत आहे.  Parag Desai Passed Away: कुत्र्याच्या हल्ल्यात उद्योजक पराग देसाई यांचा मृत्यू, रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास .

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)