Dawood Ibrahim चा सहकारी Riyaz Bhati ला 14 दिवसांची कस्टडी देण्याची मुंबई पोलिसांची मागणी

मुंबई क्राइम ब्रांच च्या एंटी एक्सटोर्शन सेल कडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Maharashtra Police | (File Photo)

Dawood Ibrahim चा सहकारी Riyaz Bhati ला 14 दिवसांची कस्टडी देण्याची मुंबई पोलिसांची मागणी आहे. काल रियाझला मुंबई पोलिसांनी अंधेरी भागातून अटक केली आहे.मुंबई क्राइम ब्रांच च्या एंटी एक्सटोर्शन सेल कडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement