New Year Eve साठी मुंबईत बाहेर पडत आहात? नवीन वर्ष सुरु होण्याच्या काही तासांपूर्वी मुंबई पोलिसांच्या महत्वपूर्ण सुचना
मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबईतील सर्व प्रमुख गर्दीच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
मुंबई शहरात मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबईतील सर्व प्रमुख गर्दीच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच मद्यपान करून वाहन चालवणे आणि रॅश ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी शहरातील 100 पॉईंट्सवर पोलिस पिकेट्स स्थापन करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ड्रन्क अण्ड ड्राईव्ह करणाऱ्यांवर चाप बसेल. तसेच महिला सुरक्षेसाठी फिरते पोलिस पथके आणि साध्या वेशातील पोलिस कर्मचारी शहरात तैनात केले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)