Spirit Of Mumbaikars: बसला प्रवाशांचा दे धक्का, मुंबई पोलिसांनी शेअर केला व्हिडिओ, मुंबईकरांच्या स्पिरीटला इंटरनेटकरांचा सलाम
यामध्ये काही प्रवासी आणि स्थानिक लोक एका बंद पडलेल्या बसला धक्का देताना दिसत आहे.
मुंबई पोलीस (Mumbai Police) नेहमीच आपल्या सोशल मिडियावरुन काही खास पोस्ट करत असतात. यावेळी मुंबई पोलिसांनी मुंबईकरांची स्पिरीट दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये काही प्रवासी आणि स्थानिक लोक एका बंद पडलेल्या बसला धक्का देताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकरी देखील फिदा झाले आहेत.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)