James Bond Theme नंतर Jai Ho गाण्यावर मुंबई पोलिसांच्या खाकी स्टुडिओचे सादरीकरण (Watch Video)

मुंबई पोलिसांच्या खाकी स्टुडिओचे नवे सादरीकरण समोर आले आहे. 'जेम्स बॉन्ड थीम' नंतर आता ए.आर.रहमान याचे जय हो गाणे त्यांनी सादर केले आहे.

Mumbai Police | (Photo Credits: Twitter)

मुंबई पोलिसांच्या खाकी स्टुडिओचे नवे सादरीकरण समोर आले आहे. 'जेम्स बॉन्ड थीम' नंतर आता ए.आर.रहमान याचे 'जय हो' गाणे त्यांनी सादर केले आहे. पहा व्हिडिओ...

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement