Mumbai Police Commissioner Hemant Nagrale: मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांच्याकडून सचिन वाझे प्रकरणी गृहमंत्रालयास अहवाल सादर

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी सचिन वाझे यांना सेवेत परत घेतल्याबद्दल आणि मुंबई सीआययू, गुन्हे शाखेत त्यांनी सेवेत बजावलेल्या नऊ महिन्यांचा कार्यकाळाबाबतचा अहवाल गृह गृह विभागाला सादर केला आहे.

Hemant Nagrale | (Photo Credit: ANI)

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी सचिन वाझे यांना सेवेत परत घेतल्याबद्दल आणि मुंबई सीआययू, गुन्हे शाखेत त्यांनी सेवेत बजावलेल्या नऊ महिन्यांचा कार्यकाळाबाबतचा अहवाल गृह गृह विभागाला सादर केला आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement