Mumbai Police Bharti: मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 लेखी परीक्षा पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादी जारी; आक्षेप नोंदवण्यासाठी 24 तासांची मुदत

मुंबई पोलीस शिपाई भरती - 2021 लेखी परीक्षा पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादी संदर्भात सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Mumbai Police | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 लेखी परीक्षा पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या  यादी जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान यादीमध्ये आक्षेप नोंदवण्यासाठी 24 तासांची मुदत दिली आहे. यासाठी उमेदवारांंना mumbaipolice.gov.in ला भेट देण्याच्या सूचना दिल्या आहेत तर आक्षेप cp.mumbai.dcp.hq2@mumbaipolice.gov.in वर पाठवण्याच्या सूचना आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement