Star Back Species Tortoise smuggling: मुंबई मध्ये 3.5 लाख किंमतींच्या दुर्मिळ कासवांची तस्करी करणारा पोलिसांच्या अटकेत

बोरिवली लिंक रोड परिसरात दुर्मिळ कासवांची तस्करी करणार्‍याला पोलिसांनी अटक केली आहे.

Rare Tortoise of Star Back Species | PC: Twitter/ANI

मुंबई मध्ये 3.5 लाख किंमतींच्या दुर्मिळ कासवांची तस्करी करणारा पोलिसांच्या अटकेत  आहे. बोरिवली लिंक रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचं नाव नदीम शेख आहे. पोलिसांनी 20 कासवं ताब्यात घेतली आहे. ही कासवं  Star Back species ची आहेत. नक्की वाचा: Turtle Smuggling: उत्तर प्रदेशच्या Etawah येथे 1 कोटी रुपयांचे 2581 कासव जप्त; Sex Power वाढवण्यासाठी टर्टल चीपचा होतो उपयोग .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement