Bomb Hoax Call: मुंबईच्या Taj Hotel मध्ये बॉम्ब ठेवल्याचा खोटा कॉल करून खळबळ उडवून देणार्‍या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलिसांनी आरोपी विरुद्ध कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये Section 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Bomb Hoax Call: मुंबईच्या Taj Hotel मध्ये बॉम्ब ठेवल्याचा खोटा कॉल करून खळबळ उडवून देणार्‍या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Taj Hotel | Twitter

मुंबईच्या Taj Hotel मध्ये बॉम्ब ठेवल्याचा खोटा कॉल करून खळबळ उडवून देणार्‍या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 36 वर्षीय धरमपाल सिंह यांनी Mumbai fire brigade control room ला हा कॉल केला होता. त्यानंतर ताज हॉटेलची संपूर्ण कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये कोणतीही गोष्ट आढळली नाही. पोलिसांनी आरोपी विरुद्ध कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये Section 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2023 02:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).