G-20 Meeting In Mumbai: G-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडूनवाहतूक निर्बंध जाहीर
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आज G-20 बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे. वाहतुकीवर काही निर्बंधही घातले आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आज G-20 बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे. वाहतुकीवर काही निर्बंधही घातले आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे. दरम्यान, ताजवर झालेला दहशतवादी हल्ला आणि जागतिक नेत्यांची परिषदेला असलेली उपस्थिती. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सतर्क झाले आहेत. ही बैठक मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आज (13 डिसेंबर ) पार पडत आहे. बैठकीच्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी ट्रॅफिक अॅडव्हायझरी जारी केली. दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते 12 ते 16 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)