Wall Collapsed Incident In Mumbai: मुंबईत मुलूंड मध्ये घराची भिंत कोसळली; एकाचा मृत्यू
मुंबईत मुलूंड पश्चिम परिसरामध्ये घराची भिंत कोसळली आहे.
मुंबईत मुलूंड पश्चिम परिसरामध्ये घराची भिंत कोसळली आहे. हे घर एक मजली असून रिकामे होते. पण यामध्ये एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. ही घटना आज (30 डिसेंबर) सकाळी साडेपाचच्या सुमारासची आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement