Mumbai Police Threat Call: मुंबई विमानतळावर बॉम्ब असल्याची पोलीसांना खोटी धमकी देणारा कॉल; पुढील तपास सुरु

मुंबई पोलिसांना शुक्रवारी सकाळी धमकी देणारा फोन आला. विमानतळावर बॉम्ब असल्याची खोटी धमकी दिली.

Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

Mumbai Police Threat Call: मुंबई विमानतळावरील विमानात बॉम्ब असल्याबाबत मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला शुक्रवारी धमकी देणारा कॉल आला. मुंबई पोलिसांनी फोन केलेल्या मुलाचा काही तासाच्या आत शोध लावला. फाेन करणारा मुलगा सातारा जिल्ह्यातील असल्याचे समजले. पुढील तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. ANI ने यांची वृत्त प्रसारित केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement