Mumbai Metro Update: आरे ते बीकेसी भागात धावणार्या मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच होणार मुंबईकरांसाठी खुला
आरे ते बीकेसी भागात धावणार्या मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच होणार मुंबईकरांसाठी खुला होणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आरे ते बीकेसी भागात धावणार्या मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच होणार मुंबईकरांसाठी खुला होणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही Colaba-Bandra-SEEPZ Metro-3 corridor चा भाग आहे. यामुळे उपनगरीय भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
पहा ट्वीट
लवकरच येतोय!
मुंबई मेट्रो-३ चा #आरे ते #बीकेसी हा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत सादर करण्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत.#Metro3in2023 #connectingtheunconnected #MumbaiUnderground #MML3 #2023forline3 pic.twitter.com/RzgR2Qo3Qz
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) January 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2023 09:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

