Mumbai Local Update: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; Grant Road -Charni Road दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड
मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकांच्या कामावर जाण्याच्या वेळेत हा बिघाड झाल्याने अनेकांचा खोळंबा झाला आहे. गाड्या उशिराने धावत असल्याने अनेकांनी ट्वीटर वर आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका ट्वीटर युजरने केलेल्या ट्वीट नुसार, हा प्रकार Grant Road -Charni Road दरम्यान सकाळी 9.20 च्या सुमारास झाला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement