मुंबई लोकलच्या Harbour, Transharbour लाईनचं 1 डिसेंबर पासून नवं वेळापत्रक; पहा इथे

1 डिसेंबर पासून मुंबई लोकलचं नवं वेळापत्रक हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे फेर्‍यांसाठी लागू होणार आहे.

AC Local Train (Photo Credits: ANI)

मुंबई लोकलच्या Harbour, Transharbour लाईनचं 1 डिसेंबर पासून नवं वेळापत्रक असणार आहे. या मार्गावर आता एसी लोकल देखील सुरू होत असल्याने प्रवास अधिक आरामदायक होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement