Mumbai Local Update: मध्य रेल्वेच्या Badlapur-Ambarnath दरम्यान मालगाडी बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत
सध्या कर्जत-बदलापूर विभागादरम्यान अप उपनगरीय लोकल गाड्या आणि मेल एक्सप्रेस वाहतूक प्रभावित झाली आहे.
मध्य रेल्वेच्या Badlapur-Ambarnath दरम्यान मालगाडी बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. 8.40 च्या सुमारास ही गाडी बंद पडली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. आता रखडलेली मालगाडी काढण्यासाठी सहाय्यक इंजिन बदलापूरला पाठवण्यात आले आहे. सध्या कर्जत-बदलापूर विभागादरम्यान अप उपनगरीय लोकल गाड्या आणि मेल एक्सप्रेस वाहतूक प्रभावित झाली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement