Mumbai Local Update: तांत्रिक दोषामुळे कल्याण अप-डाऊन मार्गावर रेल्वेची वाहतूक 20-25 मिनिटं उशिराने

मुंबईला आज रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे सतत कोसळणार्‍या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे.

Mumbai Local | ( Photo Credits: Pixabay.com)

कल्याण स्थानकात तांत्रिक दोषामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या अप-डाऊन मार्गावर वाहतूक 20-25 मिनिटं उशिराने धावत आहे. मागील 1-2 दिवसांपासून मुंबई शहरात पावसाच्या कोसळधारा सुरू आहेत. मुंबईला आज रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे सतत कोसळणार्‍या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. मध्य रेल्वेची वहतूक धीमी असली तरीही सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. Churchgate - Marine Lines रेल्वे स्टेशनवर पाणी, लोकल सेवेवर कोणताही परिणाम नाही, Watch Video .

मध्य रेल्वेची माहिती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now