Mumbai Local Update: मुंबई लोकलची पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत; ट्रेन 10-15 मिनिटं उशिरा

चर्चगेट स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा विस्कळित झाली आहे.

AC local trains (Photo Credit: PTI)

मुंबई लोकलची पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे कडून ट्वीटर वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, चर्चगेट स्थानकावर पॉईंट्स फेल्युअर झाल्याने पश्चिम रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वेसेवा 10-15 मिनिटं उशिराने धावत आहेत. कालही मुंबईत जोरदार वारे वाहत असल्याने तांत्रिक बिघाड झाल्याने 3 तास रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement