Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; Dahisar दरम्यान Borivali ओव्हर हेड वायर मध्ये बिघाड

पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

WR| Wikimedia Commons

मुंबई लोकल ही शहरात वाहतूकीचा वेगवान पर्याय आहे. आज (12 एप्रिल) पश्चिम रेल्वेची वाहतूक ऐन गर्दीच्या वेळेत विस्कळीत झाली आहे. Dahisar दरम्यान Borivali ओव्हर हेड वायर मध्ये  बिघाड झाल्याने काही ट्रेन डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement