Mumbai Local On WR Line Update: पश्चिम रेल्वे मार्गावर 12 लोकल आता 12 ऐवजी 15 डब्ब्यांच्या चालवल्या जाणार; इथे पहा वेळापत्रक

पश्चिम रेल्वे मार्गावर 12 जानेवारीपासून नवं वेळापत्रक लागू केलं जाणार आहे. त्यामध्ये काही लोकल या 12 ऐवजी 15 डब्ब्यांच्या चालवल्या जातील.

लोकल ट्रेन | प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

पश्चिम रेल्वे मार्गावर आता प्रवाशांच्या सोयीसाठी आणि अधिकाधिक प्रवासी समाविष्ट करून घेण्यासाठी अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी 6 लोकल आता 12 ऐवजी 15 डब्ब्याच्या करून चालवल्या जाणार आहेत. 12 जानेवारी 2023 पासून या लोकल चालवल्या जातील. त्याचं वेळापत्रक पश्चिम रेल्वे कडून जारी करण्यात आलं आहे. नक्की वाचा: Mumbai Local Update: गोखले पुलाच्या तोडणीसाठी रेल्वेचा मोठा मेगाब्लॉक, जाणून घ्या अधिक तपशील.

पहा वेळापत्रक

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement