Mumbai Fire Video: मानखुर्दच्या भंगार कंपाऊंडला लागली भीषण आग

भंगार कंपाऊंडमध्ये आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईच्या पूर्व उपनगरातील मानखुर्द परिसरात भीषण आग लागली. भंगार कंपाऊंडमध्ये आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. अधिक तपशीलांच्या प्रतीक्षेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now