Mumbai Fire Update: अविघ्न पार्कला लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू

मुंबईतील करी रोड येथील अविघ्न पार्कला लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai Fire | ANI

मुंबईतील करी रोड येथील अविघ्न पार्कला लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या ठिकाणी अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरु आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement