Mumbai Fire: मालाड च्या आनंद नगर भागातील झोपडपट्टीत आग; सुदैवाने कोणालाही इजा नाही

मालाड च्या आनंद नगर भागातील झोपडपट्टीत आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Mumbai Fire: मालाड च्या आनंद नगर भागातील झोपडपट्टीत आग; सुदैवाने कोणालाही इजा नाही
Malad Fire | Twitter

मालाड च्या आनंद नगर भागातील झोपडपट्टीत आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार ही लेव्हल 2 ची आग आहे. सुदैवाने या आगीमध्ये कुणी जखमी नसल्याचं सांगण्यात आले आहे. मुंबई मध्ये आग भडकलेली ही आगीची दुसरी घटना आहे. सकाळी ओशिवरा भागातही आग लागली होती.  नक्की वाचा:   Mumbai Fire: मुंबईतील ओशिवरा रिलीफ रोड येथे फर्निचर बाजारपेठला लागली भीषण आग.

नक्की वाचा:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2023 06:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).