Mumbai Fire: दादर येथे चित्रा सिनेमा हॉलमध्ये आगीची घटना; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

दादर येथे असलेल्या चित्रा सिनेमा हॉलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Mumbai Fire:  दादर येथे चित्रा सिनेमा हॉलमध्ये आगीची घटना; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
Fire (PC - File Image)

Mumbai Fire: दादर (Dadar) येथे असलेल्या चित्रा सिनेमा हॉलमध्ये (Chitra Cinema Hall)आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. सिनेमा हॉलच्या कॅन्टीनमध्ये आग लागली. ही इलेक्ट्रिक ओव्हन, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन आणि वायरिंगपर्यंत मर्यादित आहे. सुरक्षेच्या कारणास्तव थिएटर खाली करण्यात आले आहे.

पोस्ट पहा

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 28, 2024 05:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).