Mumbai's Churchgate Station Fire: चर्चगेट स्टेशन जवळ आग; अहिल्याबाई होळकर चौकाच्या बाजूने आगीचे लोट
चर्चगेट रेल्वेस्थानकाच्या अहिल्याबाई होळकर चौकाच्या बाजूने आगीने रौद्र रूप धारण केले आहे.
मुंबई मध्ये चर्चगेट स्टेशन जवळ आग लागल्याचं प्राथमिक वृत्त आहे. दरम्यान अहिल्याबाई होळकर चौकाच्या बाजूने आगीचे लोट येत असल्याची माहिती मिळाली आहे.
चर्चगेट आग
चर्चगेट रेल्वेस्थानकाला बाहेरून आग#मुंबई चर्चगेट रेल्वेस्थानकाला बाहेरच्या बाजूने मोठी आग लागली. रेल्वेस्थानकाच्या अहिल्याबाई होळकर चौकाच्या बाजूने आगीने रौद्र रूप धारण केले आहे. सध्या आगीचे असे लोट सुरू आहेत. #म #मराठी #fire #MumbaiPolice #Railway @RailwaySeva pic.twitter.com/1dSjCM3Zbr
— सुषेन जाधव (@SushenSakal) December 9, 2021
चर्चगेट स्टेशन आगीचा व्हिडिओ
#WatchVideo: #MassiveFire breaks out near #ChurchgateStation
🎥@caphca #Mumbai #News #Fire #FireBrigade #India pic.twitter.com/X422e1UlQb
— Free Press Journal (@fpjindia) December 9, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 09, 2021 02:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

