Covid-19 Vaccination in Mumbai: कोविड-19 लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे मुंबई मधील 40 खाजगी लसीकरण केंद्र उद्या बंद

कोविड-19 लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे मुंबई मधील 40 लसीकरण केंद्र उद्या बंद होतील. तर 33 खाजगी केंद्रांमध्येही लसींचा साठा मर्यादीत आहे, अशी माहिती बीएमसीने दिली आहे.

Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

कोविड-19 लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे मुंबई मधील 40 खाजगी लसीकरण केंद्र उद्या बंद होतील.  उर्वरीत 33 खाजगी केंद्रांमध्येही लसींचा साठा मर्यादीत आहे, अशी माहिती बीएमसीने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement