कोविड-19 लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे मुंबई मधील 40 खाजगी लसीकरण केंद्र उद्या बंद होतील. उर्वरीत 33 खाजगी केंद्रांमध्येही लसींचा साठा मर्यादीत आहे, अशी माहिती बीएमसीने दिली आहे.
Mumbai | Due to insufficient vaccine stock, 40 private vaccination centers will be closed on April 29, while the remaining 33 private vaccination centers will also be limited for the second dose only with limited stock: Greater Mumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) April 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)