Mumbai Dahi Handi 2022 Celebration: मुंबईत महिला गोविंदा पथकामध्येही दहीहंडी फोडण्यासाठी चुरस; दादरच्या आयडियल बूक डेपो समोर हंडी फोडत सणाचा श्रीगणेशा! Watch Video
आयडीयल बूक डेपो समोर 4 थर लावत महिला पथकाने पहिली दहिहंडी फोडली आहे.
मुंबईमध्ये दोन वर्षांनी पुन्हा गोविंद पथकं गल्ली गल्ली मधील दहीहंडी फोडण्यासाठी रस्त्यांवर उतरायला सुरूवात झाली आहे. दादरच्या आयडियल बूक डेपो समोर दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांनी विशेष हंडी फोडत सणाचा श्रीगणेशा केला आहे. 4 थर लावून त्यांनी ही दहीहंडी फोडली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)